Monday, April 20, 2026
Homeबल्लारपूरजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथेआनापान सति ध्यान सत्र संपन्न
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथेआनापान सति ध्यान सत्र संपन्न

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथेआनापान सति ध्यान सत्र संपन्न

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 ला आनापान सति ध्यान सत्र संपन्न झाले. या ध्यान सत्राचे नेतृत्व  धम्ममित्र भास्कर भगत यांनी केले. भास्कर भगत  यांनी आनापान सति ध्यानाचे महत्व यावर मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष ध्यान सराव करवून घेतला.
सुरुवातिला शास्वत देवगडे यांनी मुलांकडुन प्रतिज्ञा घेतली. मंचावर मुख्याध्यापक भगत सर, वानखेडे सर, प्रकाश देवगडे हे उपस्थित होते. धम्ममित्र संपत कोरडे यांनी संचालन  व आभार प्रदर्शन केले. सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page