Friday, June 5, 2026
Homeबल्लारपूरगौरक्षण वार्ड मधे 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम हनिशाताई दुधे...
spot_img

गौरक्षण वार्ड मधे 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम हनिशाताई दुधे यांच्या शुभ हस्ते संपन्न

गौरक्षण वार्ड मधे  76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम हनिशाताई दुधे यांच्या शुभ हस्ते संपन्न

श्रेयश वानखेडे:
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.’भारताचे संविधान’ समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. असे पत्रकार व समाजसेवीका हनिशा दुधे यांनी मनोगतात म्हटले व यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गौरक्षण वार्डातील उपस्थित नीरज झाड़े, मनोज गेडाम, राहुल फासलावार, मनोज शेंडे, बंडु जिल्लाला, सचिन  बोगुटावार, प्रदिप निमगडे, तुषार उईके, सुरज चन्ने, प्रतिष्टीत नागरिक व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रजासत्ताक दिनाचे मान्यवरांनी महत्व जाणून माहिती दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page