Sign in
  • Home
  • बल्लारपूर
  • Political
  • Festivals
  • Sanghtana
  • Education
  • Jayanti
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Wednesday, August 5, 2026
Sign in / Join
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact us
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • बल्लारपूर
  • Political
  • Festivals
  • Sanghtana
  • Education
  • Jayanti
spot_img
HomeParbhaniरोहीना गावास ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता’ पुरस्कार प्रदान.
Parbhani

रोहीना गावास ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता’ पुरस्कार प्रदान.

Ballarpur Varta
By Ballarpur Varta
March 9, 2025
160
Share
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

    रोहीना गावास ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता’ पुरस्कार प्रदान.

    श्रेयश वानखेडे:
    परभणी जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अर्तंगत  या वर्षाचा  ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2023-24’ पूरस्कार सेलू तालूक्या तील रोहीना (काजळे) या गावाने पटकावला.
    जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार 8 मार्च रोजी येथील जिल्हा परिषदे च्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांची उपस्थिती होती. मुख्याधिकारी रश्मी खांडेकर,ओम प्रकाश यादव,शिवराज केंद्रे, रेखा कळम, शिक्षणाधिकारी माध्य. आशा गरुड, आर.जी. स्वामी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांचीउपस्थिती होती.
    याप्रसंगी रोहिना गावच्या सरपंच अर्चना भारत इंद्रोके व ग्राम विकास अधिकारी राजीव वावळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रोहीना गावातील ग्रामस्थांनी सरपंचाना शुभेच्छा देत अभिनंदन केले.
    One attachment • Scanned by Gmail

    Share
    Facebook
    Twitter
    Pinterest
    WhatsApp
      Previous article
      लेक्चररच्या ग्रॅच्युइटीच्या दाव्यात न्यायालयाने शिक्षण संस्थेला 1.16 लाख रुपये भरपाईचा आदेश
      Next article
      सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.
      Raju Kisanrao Wankhede
      Editor
      +91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
      RELATED ARTICLES
      Parbhani

      “शाम ए सरगम” संगीतचा वर्धापनदिन साजरा.

      April 28, 2026
      Parbhani

      कु.ऐश्वर्या वानरे M.B.B.S. पदवीने सन्मानित.

      April 28, 2026
      Parbhani

      सेलूत सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम संपन्न.

      April 28, 2026
      spot_img
      spot_img
      - Advertisment -spot_img
      - Advertisment -spot_img
      - Advertisment -spot_img
      - Advertisment -spot_img

      Recent News

      *ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश…*

      August 4, 2026

      *चंद्रपूर बसस्टँड परिसरात प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना रामनगर पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले.*

      August 4, 2026

      आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप शिष्टमंडळाची निवडणूक अधिकार्यांची भेट, एसआरआय अंतर्गत मतदान केंद्र व बूथ पुनर्रचनेची मागणी

      August 4, 2026

      मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र

      August 4, 2026
      Load more

      Most Popular

      आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उमरी पोतदारमध्ये आरोग्य सेवेचा नवा अध्याय

      October 16, 2025

      श्री साईबाबा मंदिर येथे भव्य गुरू पोर्णिमा उत्सव

      July 12, 2025

      नारीपासून नारायण व्हायचे आहे मा. सौ सपना मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

      March 20, 2024

      राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर, 12 फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी यांनी दिली निदर्शने.

      February 13, 2026
      Load more

      EDITOR PICKS

      *ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश…*

      August 4, 2026

      *चंद्रपूर बसस्टँड परिसरात प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना रामनगर पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले.*

      August 4, 2026

      आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप शिष्टमंडळाची निवडणूक अधिकार्यांची भेट, एसआरआय अंतर्गत मतदान केंद्र व बूथ पुनर्रचनेची मागणी

      August 4, 2026

      POPULAR POSTS

      *ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश…*

      August 4, 2026

      *चंद्रपूर बसस्टँड परिसरात प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना रामनगर पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले.*

      August 4, 2026

      आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप शिष्टमंडळाची निवडणूक अधिकार्यांची भेट, एसआरआय अंतर्गत मतदान केंद्र व बूथ पुनर्रचनेची मागणी

      August 4, 2026

      POPULAR CATEGORY

      • Chandrapur832
      • बल्लारपूर545
      • Education332
      • Parbhani330
      • Political162
      • Maharashtra162
      • Sanghtana129
      • Festivals113
      Logo

      ABOUT US

      Hello, readers! Welcome to Ballarpur Varta, your go-to destination for the latest news, curated by Editor Raju Wankhede. We are thrilled to bring you a fresh and insightful perspective on the world's most significant events, covering a wide range of topics from politics and technology to entertainment and sports. Our mission is to provide you with accurate, unbiased, and thought-provoking news that keeps you well-informed and engaged.

      Editor Name :- Shri. Raju Kisanrao Wankhede Address :- Shriram Ward Ballarpur, Tahsil-Ballarpur, District- Chandrapur, State- Maharashtra, Pin Code: 442701 Occupation :- Assistant Teacher Janata High School ( Depo Branch),Ballarpur Qualification :- B.Sc., B.Ed., M. Sc. (Subject Communication- Mathematics) First in Chandrapur District YCMOU May 2017,D. S. M. Merit in Chandrapur District YCMOU May 2020
      Registration No.: UDYAM- MH-08-0032938

      Contact us: contact@yoursite.com

      FOLLOW US

      Facebook
      Instagram
      Youtube

      © All Rights Reserved. | Ballarpur Varta | Design and Developed By Adsinfi Digital | Call-8626048673

      • Disclaimer
      • Privacy
      • Advertisement
      • Contact us

      You cannot copy content of this page