Sunday, April 19, 2026
HomeGondpipariजनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धाबा येथे शिक्षक वृंद सत्कार सोहळा संपन्न
spot_img

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धाबा येथे शिक्षक वृंद सत्कार सोहळा संपन्न

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धाबा येथे शिक्षक वृंद सत्कार सोहळा संपन्न

श्रेयश वानखेडे:

जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, धाबा ता. गोंडपिपरी येथे इ.१० वी च्या शै.सत्र 2010-2011 च्या विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षक वृंद सत्कार सोहळा रविवार दि. 16 मार्च 2025 ला घेण्यात आला.
  अध्यक्ष श्री.एस.बी. उपगन्लावार (प्राचार्य / मुख्याध्यापक), प्रमुख अतिथी श्री.बी.जी.पत्तीवार सर (से.नि.पर्यवेक्षक) तथा सर्व आजी-माजी शिक्षक वृंद उपस्थित होते.
   खेडयातील गरीब विद्यार्थ्यांनी संघर्षातुन विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा परिचय करून दिला.
   कार्यक्रमाचे संचालन ॲड.अक्षय उराडे तर प्रस्तावना कु.हिनल प्रकाश येलमुले हिने केली. शिक्षक सत्काराला ३० ते ४० माजी विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक श्री.संजय ठाकरे, वर्गशिक्षक श्री.लांबट सर व प्रा.टेकाम सर , प्रा.धगडी सर सह सर्व विषय शिक्षक उपस्थित होते.जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी अभिनंदन केले. पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page