Monday, May 25, 2026
HomeEducationNMMS परीक्षेत जनता विद्यालय ताडाळीच्या विद्यार्थिनीचे सुयश
spot_img

NMMS परीक्षेत जनता विद्यालय ताडाळीच्या विद्यार्थिनीचे सुयश

NMMS परीक्षेत जनता विद्यालय ताडाळीच्या विद्यार्थिनीचे सुयश

Shreyash Wankhede:
चांदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जनता विद्यालय ताडाळी येथील वर्ग 8 वी ची विद्यार्थिनी कु. अनुष्का  साईनाथ ठमके ही NMMS परीक्षेत उत्तीर्ण होऊन 60000 रुपये स्कॉलरशिप साठी पात्र ठरली आहे  व शौर्य भूपेशचंद्र अंबादे  हा उत्तीर्ण झाला.
 जनता विद्यालय ताडाळी च्या मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page