Saturday, May 2, 2026
HomeEducationपरिस्थिती प्रत्येक माणसाला शिकवत असते
spot_img

परिस्थिती प्रत्येक माणसाला शिकवत असते

परिस्थिती प्रत्येक माणसाला शिकवत असते

श्रेयश वानखेडे:

याच एक जिवंत उदाहरण म्हणजे रूपा कुमारी (81.80 %) सहाणी. लहानपणापासूनच मेहनती आपल्या आई-वडिलांची मदत करण्याची एक तीव्र इच्छा. पण तो थकवा शालेय शिक्षणामध्ये दाखवला नाही.  एकीकडे हिंदीचा वाद सुरू असतांना  बिहार मधील मुलगी जणू काही मराठीचं. एक मनामध्ये धैर्य होतं करायचं आणि शाळेमधून प्रथम यायचं  अशी आमची एक विद्यार्थिनी कु. रूपाकुमारी बनारसी सहाणी. दहावीत असताना सुद्धा आपल्या आईला मेस मध्ये मदत करूनच ती शाळेमध्ये यायची. बेटा तुझं खूप अभिनंदन जनता विद्यालय  ताडाळीचे सर्व शिक्षक शिक्षेकत्तर कर्मचारी तुझ्या सोबत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page