Wednesday, July 29, 2026
HomeParbhaniमुळावेकर नाना व रामराव लाडाने यांना पुरस्काराने सन्मानित.
spot_img

मुळावेकर नाना व रामराव लाडाने यांना पुरस्काराने सन्मानित.

मुळावेकर नाना व रामराव लाडाने यांना पुरस्काराने सन्मानित.

श्रेयश वानखेडे :  भारत को ऑपरेटिव्ह बँक व बी टू बी टीम यांच्या संयुक्त विद्यमानाणे दि.23 मे रोजी द ललित हॉटेल मुंबई येथे साईबाबा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर यांना बेस्ट डायरेक्टर ऑफ द एअर व मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांना बेस्ट सीइओ ऑफ द एअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सन्मेष जोशी जॉइंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन भारत सरकार, डॉ अनुपम गुप्ता को _फाऊंडर व डायरेक्टर बी टू बी टीम तसेच आशिष श्रीवास्तव सीईओ एन्युसीडीसी व प्रभात चतुर्वेदी सीईओ एनयूसीएफडी सी यांच्या हस्ते झाले.यावेळी बँकेचे संचालक दत्तात्रय आंधळे उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page