Wednesday, July 29, 2026
spot_img
Homeबल्लारपूरजावेद पाशा कुरेशी यांच्याविरुद्ध बनावट शालेय पुस्तक व अवमानकारक टिप्पणीप्रकरणी गुन्हा दाखल.

जावेद पाशा कुरेशी यांच्याविरुद्ध बनावट शालेय पुस्तक व अवमानकारक टिप्पणीप्रकरणी गुन्हा दाखल.

जावेद पाशा कुरेशी यांच्याविरुद्ध बनावट शालेय पुस्तक व अवमानकारक टिप्पणीप्रकरणी गुन्हा दाखल.

Shreyash Wankhede:
महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता आठवीच्या “नागरिकशास्त्र” या पुस्तकावर बनावट कव्हर पेज तयार करून त्यावर प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या छायाचित्राचे गैरवापर करून फेसबुक वर अपमानकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी वरोरा येथील जावेदपाशा कुरेशी यांच्या विरोधात , बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर बनावट शैक्षणिक सामग्री प्रसारित करून दिशाभूल करणारी माहिती आणि शासकीय संस्थांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपचे काशिनाथ सिंह, समीर केने, मनीष पांडे, निलेश खरबडे, देवानंद वाटकर, सतीश कमकम, महेंद्र ढोके, रिंकू गुप्ता, पवन द्विवेदी यांच्या प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी दिनांक 19/6/25 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 356(2) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000-66D अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page