Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeChandrapurम्हातारदेवी ग्रामपंचायतीला कायम ग्रामसेवक देण्याची मागणी.

म्हातारदेवी ग्रामपंचायतीला कायम ग्रामसेवक देण्याची मागणी.

म्हातारदेवी ग्रामपंचायतीला कायम ग्रामसेवक देण्याची मागणी. 

श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर तालुक्यातील म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या प्रभारी ग्रामसेवक सतिश मुनगंटीवार आजारी असल्याने गावाचा कारभार सध्या शेनगाव येथील ग्रामसेवक चहारे यांचेकडे आहे. परंतु प्रभारी ग्रामसेवक असल्याने ते कोणतेही काम योग्य रीतीने करत नाही. तेव्हा सध्या म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी कामे थांबली आहे. तेव्हा लोकांना सहकार्य  नकरणारे ग्रामसेवक यांना हकला व कायम ग्रामसेवक देण्याची मागणी बंडू बरडे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर यांचेकडे केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page