Monday, April 20, 2026
HomeEducationमोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय मध्ये वृक्षारोपण
spot_img

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय मध्ये वृक्षारोपण

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय मध्ये वृक्षारोपण

श्रेयश वानखेडे:
 दिनांक 31 जुलै 2025 रोजी शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या एक पेड मा के नाम या अभियाना अंतर्गत आमच्या मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बल्लारपूर मध्ये शाळेचे संस्थापक जैनुद्दीन जव्हेरी सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जैनुद्दीन सर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व काळाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या वृक्षारोपण अभियान चे आयोजन इको क्लब तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका असमा  खान मॅडम व पर्यवेक्षिका रच्चावार मॅडम व इतर सर्व शिक्षिका व शिक्षक त्यांनी केलेले आहे.
शाळेच्या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी वृक्षारोपण करून एक पेड मा के नाम हे अभियान यशस्वी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page