मुख्याध्यापकाची टी. सी. मधे कमिशनखोरी
महाराष्ट्रातील एका नामांकित संस्थेच्या मुख्याध्यापकाने टी. सी. जमवून देण्याचे नावाखाली कमिशन खोरी केली असल्याची घटना समोर आलेली आहे. आपल्या शाळेतील सहाय्यक शिक्षकाला टी. सी. जमवून देण्याच्या नावाखाली जास्तीची रक्कम मागितली आणि कमी रक्कम पालकातर्फे शाळेत भरून भरून टी. सी. आणली. असे पालकांनी आपले विधान केले आहे.
सदर मुख्याध्यापकानी लाडक्या बहिणींना टी. सी. देताना माया जमवली असून टी. सी., डिप्लोमा देण्याच्या नावाखाली गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.
खोटे बोलण्यात हा मुख्याध्यापक पटाईत असून फोक्या झाडण्यामध्ये निष्णात आहे.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा झेंडा न चढवण्यात हा मुख्याध्यापक पटाईत असून शिक्षकांना व पालकांना नास्ता चारावा लागतो यासाठी हे काम दुसऱ्याच्या मस्तकी मारत असल्याची चर्चा सुरू आहे.
आपल्या वाटेला आलेले एकही पिरीएड सदर मुख्याध्यापक घेत नसून फक्त टाईमपास करत असल्याची चर्चा रंगत आहे. आणि डिंगा मारत सांगत फिरत आहे की, मी माझ्या मुलांना घडवलं घडवलं हे असे घडवण्याची लक्षण दिसते काय? नालायकीचे लक्षण दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.