Friday, July 31, 2026
spot_img
HomeParbhaniमा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शैक्षणिक पुस्तकांची ग्रंथतुला.

मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शैक्षणिक पुस्तकांची ग्रंथतुला.

मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शैक्षणिक पुस्तकांची ग्रंथतुला.

Jyotsna Wankhede: जिंतूर – सेलू विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा परभणी जिल्हा भाजप नेते .मा .रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शैक्षणिक पुस्तकांची तुला कार्यक्रमाचे आयोजन दि. 24 ऑक्टो.शुक्रवार रोजी दुपारी साडे बारा वाजता करण्यात आले आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू व श्रीराम प्रतिष्ठान ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने महेशनगर मधील साई नाट्यगृहात आयो जित या कार्यक्रमासाठी अध्यक्ष पदी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती तथा श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे राहणार असून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा .ना.मेघना सोकोरे बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती, जिंतूर चे सभापती मा.गंगाधरराव बोर्डीकर,भाजप चे जिल्हाध्यक्ष मा .सुरेश घुमरे ,परभणी भाजप चे महानगर जिल्हाध्यक्ष मा. शिवाजी भरोसे, भाजपा जिल्हा मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षा मा. सारिका  पारवे ,मा .संतोष मुरकुटे (माजी जिल्हाध्यक्ष भाजप परभणी ), मा .विद्या चौधरी ,( माजी जिल्हाध्यक्ष भाजप महिला मोर्चा परभणी ), मा .आबासाहेब टरपले (अध्यक्ष ,मराठवाडा सामाजिक फाऊंडेशन ),मा.पंडितराव दराडे,(सरचिटणीस भाजप परभणी) मा .डॉ केदार खटिंग ( भाजप परभणी जिल्हा लोकसभा समन्वयक ), मा .गोविंद थिटे( तालुका अध्यक्ष भाजप जिंतूर ) , मा .गणेश काटकर ( तालुका अध्यक्ष भाजप सेलू ), मा .अशोक शेलार (शहराध्यक्ष, भाजप सेलू )आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page