Wednesday, April 22, 2026
HomeFestivalsश्री साईबाबा पालखी शिर्डी वारी व महाप्रसाद
spot_img

श्री साईबाबा पालखी शिर्डी वारी व महाप्रसाद

श्री साईबाबा पालखी शिर्डी वारी व महाप्रसाद 

Jyotsna Wankhede: 
दरवर्षी प्रमाणे या वर्षी 17 वे शिर्डी व महाराष्ट्र व मध्य प्रदेश तीर्थक्षेत्र दर्शन करून वारी बल्लारपूर ला परत आली. साई मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूर येथून दि.2 डिसेंबर ला भजनाचा गजरात नाचत गाजत मिरवणूक पालखी मंदिर पासून काढण्यात आली. तसेच शिर्डी भक्ती निवासा पासून भव्य मिरवणूक काढून मंदिरात नेऊन साई मंदिराला परिक्रमा करून महाराष्ट्र व मध्य प्रदेश तीर्थक्षेत्र दर्शन करून बल्लारपूर ला परत आली. दि.20 डिसेंबर ला शिवलिंगाची स्थापना झाली होती त्या निमित्ताने महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले. सकाळी 6 वा.साईबाबा व शिव लिंग चा महा अभिषेक करण्यात आला.
दिवसभर साई गुरुदेव महिला भजन मंडळ कडून भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी 7 वा.महा आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भक्तांनी महा प्रसाद चा आनंद घेतला. तीर्थक्षेत्र मध्ये जगदंबा माता, रेणुका माता, ओढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजाभवानी, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, पंढरपूर, जेजुरी, शनी शिंगणापूर, शिर्डी, शेगाव, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवी, ओंकारेश्वर,उज्जन, बैतूल ईत्यादी 19 तीर्थक्षेत्र दर्शन करण्यात.
यशस्वितेसाठी पांडुरंग जरीले, साई पिल्ले, ललित पिल्ले, शंकर पुलगमवार, भास्कर शेळके, मंगेश
वडस्कर, गीता धोटे, वैशाली वडस्कर, अभय वडस्कर, राजेश बनकर, गीता बोभाट, वंदना गीरसावळे, संध्या,किरण ढवस, सुनीता येल्ले, राधा एलपुला, जय श्री  ,शुभम डाहुले,प्रशांत मेश्राम, सुनील यादव, गणेश पाटणकर, महेंद्र महाजन, तुळशीराम महाकाळकर, जयकुमार शिवानी, अरुण शिवानी, भरत शिवानी, मनोज बेले, साहिल शिंदे, अभिषेक चांदेकर, अनुराग बोग,नयन मूलकलवार, संदेश चितुलवार,रजत शेरगिरी,योगेश धानोरकर, रमेश वैद्य, उमेश यादव, साई महिला भजन मंडळ मेघा कोंडेकर, सुवर्णा कष्टी, कुंदा राखुंडे, अस्मिता भोयर, विमल अंडरस्कर,शांता जरीले, भालचंद्र कोंडेकर, गणेश झाडे, प्रकाश झाडे, भय्याजी कास्टि, संध्या मिश्रा, सुवर्णा झाडे, सोनाली काकडे, जया उईके, सचिन काकडे, डॉ. आशीष गजनवार ईत्यादी अथक परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page