ज्योत्स्ना वानखेडे: विपश्यना केंद्र येनबोडी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442701येथे 1 दिवसीय विपश्यना साधना शिबिर नवीन वर्षा निमित्त दिनांक : 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सर्व साधका साठी ध्यान आयोजित केले आहे.
नवीन वर्षा निमित्त दिनांक 01/01/2026 रोजी पहाटे 4=30 ते 6=30 पर्यन्त व सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजे पर्यन्त एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

अती आवश्यक सूचना

धम्मसेवेकरिता जुने साधक/साधिकांचे अती आवश्यकता आहे

स्त्री सेवकांची विशेष आवश्यकता आहे.

संपर्कासाठी:

7875330276 – वसंत ढोके

9822570435 – डॉ. जितेंद्र खोब्रागडे

8421343421 – सुहास गेडाम

9850893946 – चक्रवर्ती फुलझेले

8329769792 – प्रियंका ब्राह्मणे

ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क:

8888822706 – डॉ. ज्योती गायकवाड

नोंदणी लिंक:
थंडी पासून बचाव साठी कपडे
इतर वैयक्तिक आवश्यक वस्तू

मंगल भावनांसह

शिबिर व्यवस्थापक
विपश्यना केंद्र, येनबोडी