बल्लारपूरातील रोहन गंगाचरण मीणा हा 13 वर्षीय क्रिकेट खेळाडु इंदोर ट्राफी साठी खेळणार..!

अंडर 14,16,19 चे अनेक खेळाडू आपल्या उत्कृष्ठ खेळामुळं निवळ केल्या जातात.मात्र रोहन मीणा याची निवड एकेडमी साठी विशेष गौरवाची बाब असल्याचे खान सरांनी सांगितले.
15 ते 30 जानेवारी 2026 या तारखात इंदोर इथे खेळल्या जाणाऱ्या राज सिंग डंगरपुर् ट्राफी,सेंट्रल झोन साठी विदर्भ क्रिकेट असोसिेएशन तर्फे 17 सदस्यांची निवड झाल्याची माहिती आहे.बल्लारपुर क्रिकेट प्रेमी तर्फे बल्लारपूरची शान रोहन मिणा याला अभिनंदन….






