Wednesday, February 11, 2026
Homeबल्लारपूरविपश्यना केंद्र येनबोडी येथे 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर
spot_img

विपश्यना केंद्र येनबोडी येथे 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर

विपश्यना केंद्र येनबोडी येथे 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर

ज्योत्स्ना वानखेडे:

विपश्यना केंद्र येनबोडी येथे 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर दिनांक : 11 फेब्रुवारी 2026 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या साधकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.धम्मसेवेकरिता जुने साधक/साधिकांचे हार्दिक स्वागत!  स्त्री सेवकांची विशेष आवश्यकता आहे.
 संपर्कासाठी:
 7875330276 – वसंत ढोके
 8421343421 – सुहास गेडाम
 9850893946 – चक्रवर्ती फुलझेले
 8329769792 – प्रियंका ब्राह्मणे
 ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क:
 नोंदणी लिंक: https://schedule.vridhamma.org/courses/yenbodi.in
 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व वस्तू:
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
टॉर्च
इतर वैयक्तिक आवश्यक वस्तू
 मंगल भावनांसह
शिबिर व्यवस्थापक
विपश्यना केंद्र, येनबोडी
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page