Sunday, September 13, 2026
spot_img
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज व संत...

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमाणपत्र वाटप

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमाणपत्र वाटप 

ज्योत्स्ना वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक: 25/02/2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा बाबत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची अध्यक्षता बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केली. आर. बी. अलाम यांनी मार्गदर्शन केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन एस. एन. लोधे आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात एम. डी. टोंगे, आर. के. वानखेडे सेवानिवृत्त शिक्षक, चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page