Saturday, May 2, 2026
Homeबल्लारपूरविपश्यना केंद्र येनबोडी येथे दहा दिवसीय विपश्यना साधना शिबिर
spot_img

विपश्यना केंद्र येनबोडी येथे दहा दिवसीय विपश्यना साधना शिबिर

विपश्यना केंद्र येनबोडी येथे दहा दिवसीय विपश्यना साधना शिबिर

ज्योत्स्ना वानखेडे: विपश्यना केंद्र येनबोडी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442701 येथे
 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर
 दिनांक :  25 मार्च 2026 ते 05 एप्रिल 2026 पर्यंत आयोजित केले आहे.
 🔸 शिबिरात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या साधकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.
🔸 धम्मसेवेकरिता जुने साधक/साधिकांचे हार्दिक स्वागत!
🔸 स्त्री सेवकांची विशेष आवश्यकता आहे.
📞 संपर्कासाठी:
📱 7875330276 – वसंत ढोके
📱 8421343421 – सुहास गेडाम
📱 9850893946 – चक्रवर्ती फुलझेले
📲 8329769792 – प्रियंका ब्राह्मणे
📲 8600537424- प्रणल भुजाडे
🖥️ ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क:
🔗 नोंदणी लिंक: https://schedule.vridhamma.org/courses/yenbodi.in
📌 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व वस्तू:
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
टॉर्च
इतर वैयक्तिक आवश्यक वस्तू
🙏 मंगल भावनांसह 🙏
शिबिर व्यवस्थापक
विपश्यना केंद्र, येनबोडी
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page