बल्लारपूरच्या बस स्थानकावर गट्टूचा डिस्को डान्स
Jyotsna Wankhede:
बल्लारपूर बस स्थानकाचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळेस जे गट्टू बसवण्यात आले. त्याच्या खालची माती सैल झाल्यामुळे आता तेथे गट्टूचा डिस्को डान्स सुरू झाला आहे. गट्टू वरून चालताना, नागरिकांना त्रास जाणवतो आहे.