Jyotsna Wankhede:
बल्लारपूरच्या बस स्थानकावर घडी बसवण्यात आलेली आहे. त्याचे निरीक्षण केले असता तास काटा आणि मिनिट काटा एकत्र फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रशासनिक अधिकाऱ्याच्या डोळ्यानं रोज हे चित्र दिसत असताना, ते मात्र डोळे बंद करून डमरू वाजवत आहे.