Thursday, April 23, 2026
HomeParbhaniश्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमित रक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान.
spot_img

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमित रक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान.

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा निमित रक्तदान शिबीरात 42 सक्तदांच्याचे रक्तदान.

गुरुचरित्र पारायण वाचकांना 160 वृक्ष वाटप.

ज्योत्स्ना वानखेडे: दि. 16 एप्रिल गुरुवार  श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग  दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्र महेश नगर च्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित दि 9 एप्रिल ते 15 एप्रिल गुरु चरित्र  पारायण व नाम जप यज्ञ सप्ताह आयोजीत करण्यात आला होता या दरम्यान दि 7 मंगळवार रोजी श्रीची पालखी काढून नगर प्रदर्शना करण्यात आली व सप्ताहाचे निमंत्रण दिले. दि.9 एप्रिल ते 15 एप्रिल  गुरु चरित्र पारायण 147 सेवेकरी यांनी वाचण केले. याग, नित्य सेवा, स्वामी समर्थ महाराज यांचा अखंड जप म्हणजे प्रहर सेवा सकाळी 8 ते रात्री 8 महिला सेवेकरी  संख्या 76 तर रात्री 8 ते  सकाळी 8 पुरुष सेवेकरी 116 संख्या असलेला खड़ा पहारा यात 2  जपमाळ, 2 विने , 2 श्री स्वामी चरित्र सारामृत  महिला प्रहर चे नियोजन योगीता फंड व शुभांगी झुटे तर पुरुष नियोजन सुनील गायकवाड व शिवाजीराव हरकळ यांनी केले.दि 10 एपिल रोजी रक्तदानाने आयोजन करण्यात आले 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले .शासकीय रक्तपेठी जिल्हा रुग्नालय परभणी यांच्या वतीने रक्त संकलन केले या प्रसंगी डॉ  संजय हरबडे , गणेश काटकर, अशोक शेलार , गजानन  डोंबे  आदि उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्रशांतसिंह रघुवंशी , सुनील गायकवाड , कार्तिक दळवे यांनी रक्तदान केले. तसेच ज्ञानेश्वर कुलथे यांनी तबल 41 व्या वेळी रक्तदान केले. स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित गुरु चारित्र  पारायाण वाचकांना 160 वृक्ष वाटप कैलास भोसले यांच्या वतिने करण्यात आले .

श्रीदत्त पुजण शिवशंकर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. दररोज स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक करण्यात आला.यजमान म्हणून  सरस्वती शंकर  गात , भारत मगर , पद्माकर घीके , आकाश धापसे , पि एस कौसडीकर, संतोष रामपूकर , मुकुंद भुलंगे, कैलास गात , शाम मचाले कृष्णा काळबांडे , तुकाराम आवटे , विठ्ठल पडघण , यांची  उपस्थिती होती तर यागाचे यजमान गणेश याग अंशीराम खेडेकर , मनोबोध याग एकनाथ जाधव, चंडीयाग धनंजय निलवर्ण, गीताई याग महादेव पौळ  , स्वामी याग भगवान जाधव , रुद्रयाग बारडकर , मल्दारियाग शैलेश रामपुरकर , आदि होते.सप्ताहाची सांगता मांदिळी प्रसादाने झाली

या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी

मुख्य यजमान भगवान जाधव याज्ञीकी विभाग प्रतिनिधी सुजाता बोकेफोड,केंद्र प्रतिनिधी  कार्तिक दळवे , सुमीत शर्मा ,  नागेश कुलकर्णी, आरती विभाग संजय गव्हाडे , परमेश्वर तम खाने सुनील गायलवाड, धनंजय निलवर्ण, नितीन केवारे , कृष्णा वायाळ, सुनीता बोकेफोड , रत्नप्रभा मगर , सरस्वती गात , शंकर गात  , उधव झिजान व 18 विभाग प्रतिनिधि व कार्यरत सर्व सेवेकरी यांनी सप्ताह यशस्वी केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page