Wednesday, August 5, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपुर प्रभाग क्र. १० मध्ये निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण; शासकीय रुग्णालयाजवळील सार्वजनिक...

बल्लारपुर प्रभाग क्र. १० मध्ये निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण; शासकीय रुग्णालयाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह लवकरच नागरिकांसाठी खुले होणार…!

बल्लारपुर प्रभाग क्र. १० मध्ये निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण; शासकीय रुग्णालयाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह लवकरच नागरिकांसाठी खुले होणार…!

ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर येथील प्रभाग क्र. १० मध्ये नगरसेवक सुमित (गोलू) डोहने आणि नगरसेविका साजिया शाहिद शेख आम्ही निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेले महत्त्वाचे आश्वासन पूर्ण केले आहे. अनेक महिन्या पासून बंद अवस्थेत असलेले शासकीय रुग्णालयाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह पुन्हा सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
हे स्वच्छतागृह सुरू झाल्यानंतर परिसरातील व्यापारी, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आठवडी बाजारमध्ये येणारे नागरिक तसेच रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असून भविष्यातही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.
सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी प्रभाग क्र. १० चे नगरसेवक सुमित (गोलू) डोहने, नगरसेविका प्रतिनिधी शाहिद शेख, नगरसेवक प्रणित सातपुते यांनी केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page