Monday, August 3, 2026
spot_img
HomeRailway*ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, शाखा – बल्लारशाह यांचा धरणा...

*ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, शाखा – बल्लारशाह यांचा धरणा प्रदर्शन*

*ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, शाखा – बल्लारशाह यांचा धरणा प्रदर्शन*  

*ज्योत्स्ना वानखेडे*
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, शाखा – बल्लारशाह यांनी धरणा प्रदर्शन सुरू केले आहे.
*प्रमुख मागण्या:*
1. *बल्लारशाह शाखेसाठी कार्यालय उपलब्ध करून द्यावे.*
2. *बल्लारशाह अनुमंडळातील निर्माण आणि दुरुस्ती कामांमध्ये झालेल्या ५० कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणा नेमावी.*
3. *सहायक मंडळ अभियंता, बल्लारशाह यांनी रेल्वे निवास वाटपात केलेल्या अनियमिततांची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी. तसेच नव्याने बांधलेल्या रेल्वे निवासाचे वाटप मंडळ अधिकाऱ्यांमार्फत करावे.*
यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर शेंडे- अध्यक्ष, गिरीश राऊत- उपाध्यक्ष, विनोद लभाणे- सचिव, प्रदीप कुलदीप- कोषाध्यक्ष, विक्की तांबे, योगेश येरमे सहित इतर कर्मचारी समाविष्ट होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page