अखेर….धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर प्लांट कंपनीकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला 5 लाखाची आर्थिक मदत मंजूर
विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात कंपनी प्रशासनासोबत चर्चा

*Jyotsna Wankhede* : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर प्लांट कंपनीमध्ये कार्यरत असलेले कामगार स्व. अनिल बावणे यांचा कामावर येत असताना घोडपेठ जवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते.
विशाल मेश्राम, बिपिन साठे यांच्या प्रयतनाने कामगारांच्या कुटुंबीयाना न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नानां यश मिळाल्याने कामगार स्व.अनिल बावणे व त्यांच्या कटुंबियामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









