*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव शांतता व जनजागृती पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!*
– विजेत्या आणि नियमांचे पालन करणारे गणेश मंडळांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे प्रदान
– शांतता समिती, पोलीस मित्र, इको-प्रो-संस्था महापालिका, महावितरण व डी.जे. असोसिएशनचा कृतज्ञता सन्मान











