Saturday, May 2, 2026
HomeParbhaniसुप्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांची जयंती उत्सवात साजरी.
spot_img

सुप्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांची जयंती उत्सवात साजरी.

सुप्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांची जयंती उत्सवात साजरी.

Jyotsna Wankhede: दि.09 जानेवारी 2026  शुक्रवार रोजी गायक महेंद्र कपूर यांच्या जयंती आणि आंग्ल नवीन वर्षानिमित्त श्री रेणुका मंगल कार्यालयाजवळील समता नगर भागातील दु.का. कुलकर्णी (पांडे)  सेवानिवृत्त मुख्याध्यापक  के.बा.विद्यालय सेलू यांच्या”श्री रेणूका सदन” निवासस्थानी “शाम ए सरगम” संगीत ग्रुप तर्फे आयोजित कार्यक्रमात ग्रुप चे संचालक, गायक शामराव आढे साहेब , अशोक वानरे सर, प्रदिप शिंदे , दु का. सर , विनोद मोगल सर, डॉ प्रदीप पांडव, पंकज लांडगे, मोहन कुलकर्णी आनंदगावकर,अॕड.सुभाष भरदम साहेब , यांनी महेंद्र कपूर यांनी गायलेल्या एका पेक्षा एक गीतांचे सादरीकरण करुन सर्वांची मने जिंकली,वसंतराव आर्विकर सर ,आपला माणूस सुनील गायकवाड , आणि नाना कुलकर्णी  परिसरातील रहिवासी महिला, पुरुष रसिक प्रेक्षकांनी बहूसंख्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page