Saturday, June 13, 2026
HomeFestivalsपाली बुद्ध विहार द्वारा बुद्धजयंती समारोह आयोजित
spot_img

पाली बुद्ध विहार द्वारा बुद्धजयंती समारोह आयोजित

पाली बुद्ध विहार द्वारा बुद्धजयंती समारोह आयोजित

ज्योत्स्ना वानखेडे:
दर वर्षी प्रमाणे या वर्षीही भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती तर्फे बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 ला सायं. ठीक 6.30 वाजता “सोनदंड की शरण” ही लघुनाटिका आशु वनकर आणि सहकारी सादर करणार आहेत.मा. रमेश कटके, (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय लंडन  खरेदीचे वेळेसचे रजीष्ट्रार)अमरावती. यांचे बुध्द धम्म आणि आधुनिक विज्ञान  या विषयावर धम्मप्रवचन होणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 1में 2026ला पहाटे 5.30 वाजता “सन बिट म्यूजिकल ग्रुप नागपूर  द्वारा प्रस्तुत *बुद्धपहाट* या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.  सदर कार्यक्रम बुद्ध विहारासमोरिल  भव्य पटांगणावर संपन्न होणार आहे. उपरोक्त आयोजित दोन्ही कार्यक्रमाला मोठ्या संख्याने उपस्थित रहावे असे आव्हान तुलसीदास खैरे,जयदास भगत, प्रकाश देवगडे, अंबादास मानकर, गोकुल वाघमारे यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page