Thursday, September 17, 2026
spot_img
HomeSanghtana*सपना सिद्धार्थ मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण...

*सपना सिद्धार्थ मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड.*

*सपना सिद्धार्थ मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड.*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर काँग्रेस कमिटी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे यांच्या शिफारशी नुसार सपना सिद्धार्थ मोरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाच्या  च्या चंदपूर जिल्हाध्यक्ष पदी निवड काँग्रेस विचार विभागाच्या प्रदेश अध्यक्ष खलील सैफ सय्यद यांनी केली.
 सपना मोरे यांनी आपली नियुक्ती झाल्याने  ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे चंद्रपूर जिल्ह्याचे  खासदार प्रतिभा ताई धानोरकर आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचे आभार मानले.
सपना मोरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगरपालिका चे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष करीम भाई, परिवहन विभाग काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष नरेश मुंदडा, शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष नरेश आनंद, अल्पसंख्याक अध्यक्ष इस्माईल भाई, नगरसेवक भास्कर माकोडे, डेव्हिड कॉम्पेली, अनिल खरतड, गणपत इटनकर, संजय जिलेवार, कासीम भाई, शरद अलोनी अभिनंदन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page