Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeChandrapurचंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकातील ट्राफिक सिग्नल 20 ऐवजी 40 सेकंदाचे करावे.

चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकातील ट्राफिक सिग्नल 20 ऐवजी 40 सेकंदाचे करावे.

चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकातील ट्राफिक सिग्नल 20 ऐवजी 40 सेकंदाचे करावे.

श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकात ट्राफिक सिग्नल असून, या ट्राफिक सिग्नलमुळे मूल व बल्लारपूर जाणाऱ्या वाहनधारकास खूप त्रास सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.
          चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकात असलेले ट्राफिक सिग्नल हे 20 सेकंदाचे असून त्यामुळे मूल व बल्लारपूर जाणाऱ्या वाहन पूर्णतः  सिग्नल पार  करू शकत नाही.  ते 40  सेकंदाचे  करण्यात यावे.
       सदर ट्राफिक सिग्नल 20 सेकंदाचे असल्याने याचाच फायदा नेमका वाहतूक पोलीस घेतात. आर्थिक दंड लावतात याची गंभीर दखल वाहतूक अधिकाऱ्याने घ्यावी. अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.
         सदर मागणीचे निवेदन वाहतूक अधिकाऱ्यास
दिनांक: 15/12/2023 रोजी दुपारी चार वाजता देण्यात आले. निवेदन राजु झोडे, रमेश पिटल्यवार, श्यामभाऊ झिलपे, राहुल गायकवाड़ आदि लोकांनी ट्राफिक पुलिस अधिकारी यांना दिले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page