Tuesday, January 20, 2026
HomeChandrapurव्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्य पदी श्रीहरी सातपुते...
spot_img

व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्य पदी श्रीहरी सातपुते व शंकर महाकाली यांची निवड

व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्य पदी श्रीहरी सातपुते व शंकर महाकाली यांची निवड

श्रेयश वानखेडे:
     पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या चंद्रपूर जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्यपदी श्रीहरी सातपुते, शंकर महाकाली यांचे सहित पाच जणांची निवड करण्यात आली आहे
     राज्यभरात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने देशभरात शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे राज्यप्रमुख तथा व्हॉईस ऑफ मीडिया राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांचे सुचणेनुसार व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तालुका निहाय शैक्षणिक विभागाचे काम करण्यासाठी पंधरा तालुक्याकरीता प्रत्येकी दोन या प्रमाणे सात जणांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये चिमूर – सिंदेवाही करीता श्रीहरी सातपुते यांचे सोबत चंद्रपूर – बल्लारपुर करीता शंकर महाकाली. राजुरा –  कोरपना – जिवती करीता दीपक शर्मा. वरोरा – भद्रावती करीता चेतन लूतडे. मुल – सावली करीता रमेश माहुरपवार. नागभीड – ब्रम्हपुरी करीता गोवर्धन दोनाडकर. व गोंडपिपरी – पोंभूर्णा करीता बाळू निमगडे यांची तालुका निहाय पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page