मृत व्यक्तीस ओळखत असेल तर संपर्क करावा

Shreyash Wankhede:
श्री. कुणाल देवराव हेडाऊ वय 25 वर्ष राहणार बंगाली कॅम्प नवीन पाण्याचे टाकीजवळ चंद्रपूर यांनी पोलीस चौकी महाकाली येथे येऊन माहिती दिली की, एक वयोवृद्ध इसम वय अंदाजे 65 ते 70 वर्ष हा अंदाजे सहा ते सात महिन्यापासून एसपी हार्डवेअर बागला चौक चंद्रपूर येथे फुटपाथ वर राहत होता व तो रुग्णालयात घुसत होता, तसेच त्याचे उजव्या हाताचे बोटात जखम होऊन जखम सडल्यासारखी झाली होती व तो बीमार होता. दिनांक 20/ 2 /24 चे 20/00 वाजता सुमारास त्यास आवाज दिला असता, त्याचे काही हालचाल दिसून आली नाही म्हणून तो मरण पावला असावा असे सांगितल्याने त्यास सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.






