युवक कांग्रेस तर्फे गोलपुलिया रोडच्या मध्यभागी बेशरमाचे झाडे लावली

श्रेयश वानखेडे:
रेल्वे प्रशासना काही दिवसा पूर्वी तिसऱ्या व चौथ्या लाइन चे कामे केली. यावेळी रेल्वे व मजीप्रा ने गोल पुलियाच्या आतील रोड कामे करता-करता पूर्ण खराब केला होता. ठेकेदार म्हणाले होते येथून जाण्याच्या पूर्वी पूर्ण रोड बनवून देतो. पण तो काही केला नाही.हाथ पुसून पळाला. रोड पूर्ण खराब झाला आहे. लोकांना येण्या-जाणाऱ्या बस्ती विभागच्या नागरिकांना खूब अड़चन होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी गोलपुलियात युवक कांग्रेस प्रदेश सचिव चेतन गेडाम यांनी बेशर्माचे झाड़े लावुन विरोध प्रदर्शन केले.
एनएसयूआई जिल्हा अध्यक्ष शफक शेख, जिल्हा महासचिव शंकर महाकाली, विधानसभा अध्यक्ष जूनेद सिद्दीक़ी, तालुका अध्यक्ष रुपेश भोयर, एनएसयूआईचे दानिश शेख, तालुका उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, सामाजिक कार्यकर्ता आकाश दुर्गे, कामगार सेल अध्यक्ष करण कामटे, ओबीसी नेते विवेक खुटेमाटे, अल्पसंख्यक कांग्रेस शहर उपाध्यक्ष आफ़ताब पठान, कैलाश धानोरकर, सुनील मोतीलाल, गोपाल कलवल, संतोष बरसागड़े, रोहित पठान, अक्षय आरेकर, सोनू आमटे, राजा केशकर, शंकर गडमवार, अक्षय वांढरे, बशीर सिद्दीक़ी, श्रीकांत गुजरकर, शबीर शेख, रुपेश मून, सागर गेडाम, युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.