Thursday, August 6, 2026
spot_img
HomeEducationमहात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा निकाल 84.21%

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा निकाल 84.21%

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा निकाल 84.21%

श्रेयश वानखेडे:
महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथील दहावी बोर्ड परीक्षेचा  एकंदरीत रिझल्ट 84.21 टक्के असून 57 विद्यार्थ्या पैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
माध्यम निहाय निकालाची
टक्केवारी खालीलप्रमाणे :-
 1 हिंदी माध्यम   77.77 टक्के.
 2 उर्दू माध्यम     100 टक्के.
 3 तेलुगू माध्यम   100 टक्के.
 एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मध्ये उत्तीर्ण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे तथा संबंधीत वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांचे  सस्थेचे अध्यक्ष श्रीमान ऍड.जयंत साळवे, सचिव श्रीमान सुभाष ताजने, शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान मकसुद अहमद, तसेच पर्यवेक्षक श्रीमान प्रकाश सर यांनी अभिनंदन केले. अशी माहिती श्री रवी अनसुरी सर यांनी  दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page