श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ची बैठक चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान. नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार व नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार सर यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक: 10/8/ 2024 ला सायंकाळी 4 वाजता शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय रामाळा तलाव रोड चंद्रपूर येथे घेण्याचे ठरले आहे.
तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अशंता: अनुदानीत जिल्हा परिषद प्राथमिक व खाजगी, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, कॉन्व्हेंट स्कूल तथा शिक्षण क्षेत्राशी संबंधित ज्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न शिक्षण विभागाशी संबंधित असतील त्यांनी आपल्या समस्या दोन प्रतीत घेऊन यावे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर,सर्व तालुका पदाधिकारी, जिल्हा,शहर तथा ग्रामीण विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे.
आपले विनीत
*विलास खोंड,जिल्हाध्यक्ष*
*दिलीप मॅकलवार,जिल्हा कार्यवाह*
*कांचर्लावार सर,अध्यक्ष* शहर
*वसंतराव वडस्कर,कार्यवाह* शहर विभाग
*सरीताताई सोनकुसरे,अध्यक्ष प्राथ.खाजगी*
*विकास नंदुरकर,कार्यवाह प्राथ. खाजगी*
*अमोल देठे,अध्यक्ष जि.प. प्राथमिक*
*विलास खाडे,कार्यवाह जि.प.प्राथमिक*
*विवेक आंबेकर,काॅन्व्हेट विभाग प्रमुख*
*संजय उपाध्ये,काॅन्व्हेट विभाग कार्यवाह*
*म.रा.शि.प.चंद्रपूर*