Saturday, April 18, 2026
HomeEducationस्व. भाऊराव पाटील चटप प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे...
spot_img

स्व. भाऊराव पाटील चटप प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे ” आनापान प्रशिक्षण ” कार्यक्रम संपन्न

स्व. भाऊराव पाटील चटप प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे ” आनापान प्रशिक्षण ” कार्यक्रम संपन्न

Shreyash Wankhede:

स्व.भाऊराव पाटील चटप  प्राथमीक माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालय ,गडचांदुर  जि. चंद्रपूर येथे  मित्र उपक्रम अंतर्गत ” आनापान प्रशिक्षण” कार्यक्रम दिनांक 24/8/2024 ला सकाळी 8:45 ते 10:15 चे दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात वर्ग 5 वी ते 12वी  चे  120 मुले व 101  मुली असे एकूण 221 विद्यार्थी, व 11  शिक्षक   सहभागी झाले होते.
प्रशिक्षणासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. वरारकर  सर , नोडल टिचर अजय रामटेके सर व  सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page