Saturday, May 2, 2026
HomeChandrapurसंस्कार भारती चंद्रपूर तर्फे रेषारंग कार्यशाळेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
spot_img

संस्कार भारती चंद्रपूर तर्फे रेषारंग कार्यशाळेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संस्कार भारती चंद्रपूर तर्फे रेषारंग कार्यशाळेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Shreyash Wankhede:

संस्कार भारती चंद्रपूर तर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बालकांसाठी रेषारंग या चित्रकला विषयक कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक रविवारी सकाळी 7.30 ते 9.30 वाजता दरम्यान आझाद बगीचा चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर्व बालकांसाठी नि: शुल्क आहे. संस्कार भारतीचे चित्रकला विधा प्रमुख व प्रसिद्ध चित्रकला शिक्षक किरण पराते आणि रांगोळी विधा प्रमुख व प्रसिद्ध रांगोळीकार सुहास दुधलकर हे या कार्यशाळेत बालकांना चित्रकलेचे धडे देत आहे. ही कार्यशाळा उन्हाळी सुट्यामध्ये घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा बालकांचा उदंड प्रतिसाद या कार्यशाळेला लाभत आहे.
चंद्रपूरातील बालकांनी या रेषारंग कार्यशाळेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page