Saturday, August 8, 2026
spot_img
HomeEducationकेजीएन शाळेतील विद्यार्थ्याची विभागीय स्तरावरील शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

केजीएन शाळेतील विद्यार्थ्याची विभागीय स्तरावरील शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

केजीएन शाळेतील विद्यार्थ्याची विभागीय स्तरावरील शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र सरकारच्या युवा आणि क्रीडा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत बल्लारपूर येथील केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी क्षितिज बुराडे याने उत्कृष्ट खेळ दाखवत विजय मिळवला आणि नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
क्षितिजच्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक शेख महमूद, प्राचार्य स्वाती वाघमारे, उपप्राचार्य सीमा मकाडे, श्वेता डोनेवार आणि क्रीडा शिक्षक रमेश नटर्गी यांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page