ध्यान व धम्म अभ्यास शिबीराचे आयोजन

Jyotsna Wankhede:बौद्ध महासंघ, चंद्रपूर केंद्राच्या वतीने दिनांक 18आक्टों. ते 23आक्टों.25 पर्यंत स्थळ:-संध्या स्मृती भवन बहुजन हिताय चॅरिटेबल ट्रस्ट, पद्मापूर, चंद्रपूर येथे ध्यान व धम्म अभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबिराचा विषय:-“बोधिसत्व प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती” या विषयावर मुख्य मार्गदर्शक धम्मचारी प्रसन्नबोधी, नागपूर यांचे मार्गदर्शन होणार असून धम्मचारी विवेकप्रभ, धम्मचारी संघशिल, धम्मचारीणी पुष्पप्रभा, धम्मचारी पद्मरत्न, धम्मचारी रत्ननायक, आदी उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा ध्यान व धम्म अभ्यासाचा लाभ घ्यावा.









