Saturday, December 6, 2025
Homeबल्लारपूरचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बल्लारपूर तर्फे महिला बचत गट कर्जवाटप
spot_img

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बल्लारपूर तर्फे महिला बचत गट कर्जवाटप

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बल्लारपूर तर्फे महिला बचत गट कर्जवाटप

Jyotsna Wankhede:
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बल्लारपूर येथे आज दि.28/10/2025 ला महिला बचतगट कर्ज वाटप करण्यात आले.
 याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र श्रीनिवास शिंदे, व उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित संचालक डॉ.अनिल वाढई व शाखाधिकारी वाय.एम.धोत्रे तसेच शाखेचे निरीक्षक छगन येठे , लिपिक सुमित अवगन, सतिश वाकोडे, कानिजा शेख, शीतल रागीट शाखेचे एन.जी.ओ.कल्पेशवेरी भसारकर, एन.जी.ओ. ममता चौधरी, तसेच शिपाई संतोष देशकर व शाखेचे समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते.
 सदर कर्ज वाटप 3 महिला बचत गटांना 12 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले.  महिला बचत गटांना बँकेच्या वतीने सातत्याने दिले जाणारे आर्थीक पाठबळ आणि भविष्यातील बँकेच्या योजना यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.  महिला बचत गटाच्या आर्थिक मदतीकरिता बँक तत्पर सेवा देण्यास कार्यरत आहे
 या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्य, उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page