Monday, September 21, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूर शहरात एकाची अवैध दारू भट्टी सुरू होती, दुसऱ्याला तारीख पे तारीख...

बल्लारपूर शहरात एकाची अवैध दारू भट्टी सुरू होती, दुसऱ्याला तारीख पे तारीख भेटत आहे

बल्लारपूर शहरात एकाची अवैध दारू भट्टी सुरू होती, दुसऱ्याला तारीख पे तारीख भेटत आहे

कारवाई केल्याचा नुसता कांगावा 

बल्लारपूर शहरात एका गल्लीत अवैध दारू भट्टी सुरू असल्याची चर्चा सुरू होती. आता ती संबंधित प्रशासनाने पकडली असल्याची चर्चा सुरू आहे.
सदर अवैध दारू भट्टी ही संबंधित प्रशासन यांच्या आशीर्वादाने सुरू होती, अशी चर्चा सुरू आहे.
 नगरपरिषद व महानगरपालिका निवडणूक मध्ये या अवैध दारूभट्टीने फार मोठी कामगिरी केली असल्याची चर्चा सुरू आहे.
अशा परिस्थितीत दुसऱ्या अवैध दारू भट्टी वाल्याला फक्त तारीख पे तारीख मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.
आताचे व याआधीचे संबंधित प्रशासन यांच्या साठगाठीमुळे हा सर्व प्रकार झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
दोन-चार दिवस आधी प्रशासनाने धाड टाकून आम्ही काहीतरी केलं असे भासवण्याचा व आपल्या हाताने आपली पाठ थोपटवण्याचा फक्त कांगावा केला असल्याची चर्चा सुरू आहे.
पकडल्या गेलेल्या अवैध दारू भट्टी वाल्याच्या मालकाशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, आम्ही संबंधित प्रशासनाला विकत घेतले असल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page