Wednesday, April 29, 2026
Homeबल्लारपूरवाहतूक व विपणन विभाग करत आहे दिवाल बांधण्यात घपला, चर्चा सुरू.
spot_img

वाहतूक व विपणन विभाग करत आहे दिवाल बांधण्यात घपला, चर्चा सुरू.

वाहतूक व विपणन विभाग करत आहे दिवाल बांधण्यात घपला, चर्चा सुरू. 

टीपी मध्ये पैसे घेणे नित्याचेच

वाहतूक व विपणन विभाग बल्लारशा द्वारा जे दिवाल बांधण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये मार्च महिना संपत  असल्यामुळे, लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे कामाला लावून आपला फायदा कसा काय करावा या प्रयत्नात अधिकारीगण व्यस्त असल्याची चर्चा सुरू आहे.
यामध्ये येणारे आलापल्ली, सीरोंचा व भामरागड या विभागात माल विक्री झाल्यानंतर जी टीपी बनवली जाते. त्याचे पैसे घेणे नित्याचे झाले असल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page