Monday, September 14, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*महात्मा गांधी स्मारक परिसरात बॅनर तथा दुकान बेधडक, नगरपरिषद बल्लारपूर प्रशासन सरेंडर?*

*महात्मा गांधी स्मारक परिसरात बॅनर तथा दुकान बेधडक, नगरपरिषद बल्लारपूर प्रशासन सरेंडर?*

*महात्मा गांधी स्मारक परिसरात बॅनर तथा दुकान बेधडक, नगरपरिषद, बल्लारपूर प्रशासन सरेंडर?*

नगर परिषद बल्लारपूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर तर्फे महात्मा गांधी स्मारक परिसरात कोणतेही बॅनर तथा दुकाने लावू नये अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
*आदेशान्वये*
*मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपूर*
असा फलक लावून आहे.
परंतु या ठिकाणी दररोज बॅनर आणि दुकान लावल्या जात आहे. नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे सरेंडर झाले आहे की काय? अशी चर्चा नागरिकात सुरू आहे.
(पोळ्यात पाहिले असता नगरपरिषद बल्लारपूर प्रशासन लावलेला बॅनर हा पूर्णपणे झाकला गेलेला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फक्त चेहरा दिसत आहे.)
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page