Friday, July 31, 2026
spot_img
HomeEducationजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व नवनीत फाउंडेशन तर्फे इंग्रजी कार्यशाळा...

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व नवनीत फाउंडेशन तर्फे इंग्रजी कार्यशाळा संपन्न

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व नवनीत फाउंडेशन तर्फे इंग्रजी कार्यशाळा संपन्न

श्रेयश वानखेडे:

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व नवनीत फाउंडेशन तर्फे 4 दिवसीय आयोजित इंग्रजी विषयाच्या कार्यशाळेला चंद्रपूर मधील एकूण 15 तालुक्यातून 240 शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे. उद्घाटन प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आ. श्री. राजकुमार हिवारे सर, नागपूर चे विभागीय व्यवस्थापक श्री.सुनील पोतदार सर तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री. प्रविण म. इंगुलकर सर , डाएट चे जिल्हा समन्वयक श्री. विवेक इट्टडवार सर प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. अली अजानी, श्री. राम माणिक उपस्थित होते. इयत्ता. 1 ली ते 5 वी च्या इंग्रजी विषयावर नवनीत फाउंडेशन तर्फे प्राथमिक वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले गेले. त्यामध्ये चंद्रपूर,भद्रावती, वरोरा, चिमूर येथील सर्व पंचायत समितीतील शिक्षक उपस्थित होते.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page