Saturday, March 14, 2026
HomeEducationकेजीएन पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आनापान प्रशिक्षण
spot_img

केजीएन पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आनापान प्रशिक्षण

केजीएन पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आनापान प्रशिक्षण

श्रेयश वानखेडे:
केजीएन पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे  मित्र उपक्रम अंतर्गत ” आनापान प्रशिक्षण ” कार्यक्रम दिनांक: 31/8/2024 ला सकाळी 8:45 ते 10:15 चे दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात वर्ग 5 वी ते 10 वी  चे  102 मुले व 105 मुली असे एकूण 207 विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रशिक्षणासाठी शाळेतील 8 शिक्षिका ,  मुख्याध्यापीका  करमनकर मॅडम  व  व्यवस्थापीका  झिनत खान मॅडम व  संस्थापक  महमूद शेख सर  यांचे सहकार्य लाभले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page