Sunday, December 7, 2025
HomeEducationशालेय मैदानी स्पर्धेत केजीएन शाळेचा विद्यार्थी आर्यन तिवारी याची विभागिय स्तरावर निवड.
spot_img

शालेय मैदानी स्पर्धेत केजीएन शाळेचा विद्यार्थी आर्यन तिवारी याची विभागिय स्तरावर निवड.

शालेय मैदानी स्पर्धेत केजीएन शाळेचा विद्यार्थी आर्यन तिवारी याची विभागिय स्तरावर निवड.

पोल जंप मध्ये सुवर्ण पदक जिंकून शाळेचे नावलौकिक वाढविले.

Jyotsna Wankhede:
युवा व क्रीडा संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी द्वारे बल्लारपूर तालुका स्टेडियम विसापूर येथे मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ,बल्लारपूरच्या विद्यार्थी आर्यन तिवारी याने 14 वर्षाखालील मुलांचे गटात उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक शेख मेहमूद, प्रिन्सिपल स्वाती वाघमारे, वाईस प्रिन्सिपल सीमा माकडे, श्वेता डोनेवार, आदींनी पुष्पगुच्छ देऊन व अभिनंदन केले .
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक रमेश नातरगी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page