Monday, April 20, 2026
HomeEducationनियमात तरतूद, उच्च न्यायालय निर्णय तरिही अनुकंपा मान्यतेस उशीर भुमिका स्पष्ट करण्यासाठी,...
spot_img

नियमात तरतूद, उच्च न्यायालय निर्णय तरिही अनुकंपा मान्यतेस उशीर भुमिका स्पष्ट करण्यासाठी, खाजगी शाळा शिक्षक संघाचा आग्रह !

नियमात तरतूद, उच्च न्यायालय निर्णय तरिही अनुकंपा मान्यतेस उशीर भुमिका स्पष्ट करण्यासाठी, खाजगी शाळा शिक्षक संघाचा आग्रह !

Jyotsna Wankhede:
                इसराईलखान पठाण, सहाय्यक शिक्षक आदर्श विद्यालय सिहोरा तह. तुमसर याच्या पत्नी  श्रीमती शारेकाफरहीन इसराईलखान पठाण, यांना अनुकंपा तत्त्वावावरील शिक्षण सेवक पदावर नियुक्तीस मान्यतेबाबत खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली १९८१ नियम क्रमांक ९(४) (ब) व उच्च न्यायालय याचिका क्रमांक ५७११/२०२३ निर्णय  ६ नोव्हेंबर २०२३ व  ९ नोव्हेंबर २०२३ अन्वये खाजगी शाळेत शिक्षक नियुक्तित वयाचे बंधन नाही असे स्पष्ट आहे, उच्च न्यायालय निर्णय हा भंडारा जिल्हा माध्यमिक मधिल आहे असुन त्यात नियमावली १९८१ नियम क्रमांक ९(४) (ब) स्पष्ट करण्यात आला आहे, त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक आहे असे म्हणता येणार नाही हे शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती मनीषा गजभिये  यांना श्रीमती पठाण यांचे वैयक्तिक शिक्षण सेवक मान्यतेबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली , अनुकंपा नियुक्ती ही निवडणुक आचार संहितेतुन वगळण्यात आले आहे.शिष्टमंडळात सर्वश्री  प्रेमलाल मलेवार, केंद्रीय सहसचिव, जयंत पंचबुदधे, होमचंद्र वंजारी रत्नदीप सिह तोमर,असद शेख व प्रमोद रेवतकर उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page