Thursday, April 16, 2026
HomeEducationमान. सुधाकरराव अडबाले, शिक्षक आमदार यांनी घेतली मंत्रालयात शालेय विभाग व वित्त...
spot_img

मान. सुधाकरराव अडबाले, शिक्षक आमदार यांनी घेतली मंत्रालयात शालेय विभाग व वित्त विभागाचे सचिव, उपसचिव यांची भेट

मान. सुधाकरराव अडबाले, शिक्षक आमदार यांनी घेतली मंत्रालयात शालेय विभाग व वित्त विभागाचे सचिव, उपसचिव यांची भेट

Jyotsna Wankhede:
शालेय शिक्षण विभागातील नक्षलग्रस्त / आदिवासी भागामध्ये कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार असलेल्या मूळवेतनावर किमान २०० रुपये व कमाल १५०० रुपये या मर्यादेत लागू करण्यात यावा व थकबाकीसह अदा करण्यात यावा, याबाबत उपसचिव श्री. आबासाहेब कवळे यांची भेट घेतली यावर त्यांनी सदर फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले.
त्यानंतर लगेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओम प्रकाश गुप्ता व उपसचिव श्री. माळी यांची भेट घेऊन सदर विषय निकाली काढण्याबाबत मागणी केली.
श्री. गुप्ता यांनी सदर विषयावर शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page