Friday, September 25, 2026
spot_img
HomeSindewahi*पोलीस स्टेशन सिंदेवाही ची कारवाई: डीजे जप्त*

*पोलीस स्टेशन सिंदेवाही ची कारवाई: डीजे जप्त*

*पोलीस स्टेशन सिंदेवाही ची कारवाई: डीजे जप्त*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे  दिनांक २४/०९/२०२६ रोजी मौजा पवनपार ता. सिंदेवाही येथील नवयुवक बाल गणेश मंडळ यांचे गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले प्रेशरमिडचा उपयोग करून आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून डीजेमालक व गणेश मंडळाच्या कार्यकारणीवर पो.स्टे. सिंदेवाही येथे अपराध क्रमांक-५७०/२६ कलम २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता सहकलम ३८(१), १३६, ७० महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून एकूण १५,३५,०००/-रू चा डीजे व इतर साहित्य व वाहने जप्त करण्यात आले.
सदर ची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सा.चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक सा.चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी सा.ब्रम्हपुरी, पो.नी.कांचन पांडे ठाणेदार पोलीस स्टेशन सिंदेवाही यांचे मार्गदर्शनात पोउपनि श्रीकांत लांजेवार, पोलीस अंमलदार संजय जुगनाके, नारायण येगेवार, शुभम उराडे, कमलेश फेंडर, सुनिल बहेकार, नंदकिशोर तुमराम यांनी केली पुढील तपास सुरु आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page