Friday, June 19, 2026
HomeParbhaniतालुका वकील संघ,सेलू 2026 ची वार्षिक कार्यकारणी जाहीर.
spot_img

तालुका वकील संघ,सेलू 2026 ची वार्षिक कार्यकारणी जाहीर.

तालुका वकील संघ,सेलू 2026 ची वार्षिक कार्यकारणी जाहीर.

Jyotsna Wankhede: दिनांक 31/12 /25 रोजी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.डी.आर. दळवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वकील संघाच्या नूतन कार्यकारणी निवडी संदर्भात वकील संघ सेलू येथे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये वकील संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून ॲड .कैलास श्रीधरराव जोशी यांचे नाव ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.वाईकर साहेब यांनी सुचवले व त्यास ॲड. शेवाळे यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते पुढील प्रमाणे तालुका वकील संघ सेलू यांची कार्यकारणी निवडण्यात आली.
अध्यक्ष : ॲड.कैलास जोशी साहेब
उपाध्यक्ष : ॲड.लक्ष्मण मगर साहेब
सचिव : ॲड. योगेश सूर्यवंशी साहेब
ग्रंथपाल : ॲड. जयंत डंख साहेब
कोषाध्यक्ष : ॲड. देविदास इंगळे साहेब
सहसचिव : ॲड.जयश्री नेब मॅडम
तरी तालुका वकील संघ सेलू कार्यकारणी निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या ठराव सभेत घेतलेल्या ठरावा साठी
ॲड. श्रीकांत वाईकर, ॲड.अशोकराव फोपसे, ॲड.गोविंदराव शेळके,ॲड.रामेश्वर शेवाळे,ॲड.प्रभाकर गिराम,ॲड.शिवाजी जाधव,ॲड.शिवाजी चौरे,,ॲड.उमेश खारकर,आदी वकील संघ सदस्यांनी बैठकीत उपस्थित राहून ठरावावर सह्या केला व कार्यकारणी ची बिन विरोध निवड करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page