Sunday, May 3, 2026
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे शाळा व्यवस्थापन समिती 2025- 26 गठन
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे शाळा व्यवस्थापन समिती 2025- 26 गठन

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे शाळा व्यवस्थापन समिती 2025- 26 गठन

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा ) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 28/07/ 2025 रोजी सोमवारला शाळा व्यवस्थापन समितीची सत्र: 2025-26 मधील सभा संपन्न होऊन, कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
1. सौ सुकेशनी मनोज निमकर- अध्यक्ष
2. श्री. बी. बी. भगत- सचिव
3. श्री. आर. बी. अलाम- सदस्य
4. सौ. एस. एन लोधे – सदस्या
5. सौ. सरिता शालिक आत्राम- सदस्या
6.  सौ. अर्चना अरुण माणूसमारे- सदस्या
7. श्री. दीपकसिंग बावरी- सदस्य
8.  सौ. लता कवी साठे- सदस्या
9. श्री. गणेश अंगद मेश्राम- सदस्य
10. मोहम्मद हयात शेख- सदस्य
11. श्री. विजय उईके- सदस्य
12. सौ. प्रियंका चंदू रामटेके- सदस्या
13. सौ. मनीषा पप्पू महानंद- सदस्या
14. सौ. शुभांगी दुर्गे-सदस्या
15.  श्री. उमेश बोरीकर- सदस्य
16. कुमारी राशी राहुल वेले- सदस्या
प्रथमता: उपस्थितांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सभाध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे इतर विषयात शाळेतील दिव्यांग विद्यार्थी यांचा मदतनीस भत्ता/ काळजीवाहक भत्ता/ प्रोत्साहन भत्ता/ विद्या वेतन बाबतच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
प्रास्ताविक श्री. आर. बी. अलाम, संचालन व आभार प्रदर्शन सौ. एस. एन. लोधे मॅडम यांनी केले. सभेत विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page